पालघर जिल्ह्यातील स्थानिक गुन्हे शाखा वसई युनिट यांचे कडून करोडो रुपयांचा गुटखा जप्त.

पालघर जिल्ह्यातील स्थानिक गुन्हे शाखा वसई युनिट यांचे कडून करोडो रुपयांचा गुटखा जप्त.

मुंबई अहमदाबाद महामार्गावरील खनिवाडे टोलनाका येथे अवैधरित्या महाराष्ट्रात बंदी असलेल्या विमल गुटख्याची वाहतूक होणार आहे अशी खात्रीशीर माहिती मीळाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखा वसई - पालघर यांनी खानिवडे टोलनाका येथे सापळा रचून ट्रक क्रमांक एम.एच. ०४ सी.पी.४६४२ व आयशर टेम्पो क्रमांक एम.एच. ०४ ची.पी. ५७७२ या संशयित वाहनांना थांबवून त्याची पाहणी केली असता विमल गुटखा व तंबाकूने भरलेले १५९ गोणी हस्तगत करण्यात आल्या एकूण अंदाजे १ करोड ५ लाख किमतीचा माल दोन्ही वाहनात सापडला. दोन्ही वाहन चालकांना ताब्यात घेऊन मा. सह. आयुक्त अन्नव प्रशासन विभाग,वागले इस्टेट,ठाणे यांना पुढील कारवाई साठी पाठवण्यात आले.


Most Popular News of this Week