Mumbai -Foot Over Bridge collapsed at Andheri station.

Mumbai -Foot Over Bridge collapsed at Andheri station.

अंधेरी स्टेशन येथील पादचारी ब्रिज कोसळला त्यामुळे पश्चिम रेल्वेची दोन्ही मार्गावरील रेल्वे वाहतूक कोलमडली सतत पडणाऱ्या पावसामुळे हा ब्रिज कोसळला गोखले पुलाचा काही भाग कोसळला रात्री पासून मुसळधार पाऊस पडत असल्याने अपघात घडल्याचे वृत्त रेल्वे ट्रॅक वरील कोसळलेला भाग उचलण्याचे काम सुरु आहे परंतु पाऊस सतत पडत असल्याने कामात अडथळा येत असल्याची माहिती मिळत आहे मुंबई फायर ब्रीगेड घटनास्थळी पोहचली बचत कार्य सुरु ओव्हर हेड वायरला धक्का पोहोचल्याची बातमी  


Most Popular News of this Week