शासनाच्या प्लास्टिक वापरावर घातलेल्या बंदीचे समाजातील विविध स्तरांतून स्वागत

शासनाच्या प्लास्टिक वापरावर घातलेल्या बंदीचे समाजातील विविध स्तरांतून स्वागत

महाराष्ट्र सरकारने प्लास्टिक वापरावर घातलेल्या बंदीचे समाजातील विविध स्तरांतून स्वागत करण्यात येत आहे आधारीका फाउंडेशनच्या माध्यमातून महिला सबलीकरन व माहिलांना स्वयंरोजगार उपलब्ध व्हावा, या दृष्टीकोनातुन नागरिकांसाठी २१ ते २७ एप्रिल पर्यंत विविध उपक्रमाचे आयोजन.

Most Popular News of this Week