मुंबई प्रभादेवी येथील डी मॉट टॉवरला भीषण आग

मुंबई प्रभादेवी येथील डी मॉट टॉवरला भीषण आग

मुंबई प्रभादेवी येथील डी मॉट टॉवरला भीषण आग, आप्पासाहेब मराठे मार्ग, वरळी, मुंबई येथे 33 व्या मजल्यावर  भीषण आग लागली असून सदर घटनास्थळी मुंबई अग्निशमन दलाचे 7 फायर इंजिन, 5 वॉटर टँकर उपस्थित असून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत.


Most Popular News of this Week