मुंबईतील शिक्षकांचा सुवर्णकाळ सुरू.

मुंबईतील शिक्षकांचा सुवर्णकाळ सुरू.

मुंबईतील खाजगी प्राथमिक अनुदानित व विनाअनुदानित शाळांची कार्यरत असलेली जय महाराष्ट्र शिक्षक व कर्मचारी सेना ही एकमेव अधिकृत संघटना आज भारतीय कामगार सेनेच्या सुवर्णमहोत्सवी वर्ष सोहळा या  शुभदिनी भारतीय कामगार सेना महासंघाशी संलग्न करण्यात आली.शिवसेना उपनेते व भारतीय कामगार सेना महासंघाचे अध्यक्ष सन्मा. श्री.सूर्यकांत महाडिक साहेब व भारतीय कामगार सेनेचे चिटणीस मा. श्री. जितेंद्र जनावळे यांच्या शुभहस्ते संलग्न प्रमाणपत्र स्विकारताना जय महाराष्ट्र शिक्षक व कर्मचारी सेनेचे संस्थापक व अध्यक्ष मा. श्री. विजय पाटील, सरचिटणीस श्री. विकास कांबळे, संयुक्त सरचिटणीस श्री. संदीप परब, उपाध्यक्षा सौ. गीता राणे, खजिनदार श्री. दिलीप पाटील,  कार्यालयीन चिटणीस श्री. भास्कर रोंगटे व  सल्लागार श्री. प्रशांत बोरकर तसेच इतर पदाधिकारी व कार्यकर्ते इत्यादी बहुसंख्येने उपस्थित होते.


Most Popular News of this Week